संपर्क

संपर्क

संपर्क
Shayari

प्रत्येकाच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहायचे असेल तर ना फक्त त्याच्या
मोबाईल फोन📲 मध्ये
आपला मोबाईल क्रमांक सेव
असून चालणार नाही
तर त्याच्या मनामध्ये 
म्हणजेच ह्रदयाच्या संपर्कात 
राहीले पाहीजे
कारण मोबाईल रिसीट 
मारल्यानंतर नंबर डिलीट होतात 
पण मनाच्या संपर्कात 
असल्यास डिलीट होत नाही❌
Previous Post Next Post