आयुष्यात सर्व माणसे नकळत येत नाही.
आणि आले तरीही काही ना काही कारण असतात.
कारण,
काही माणसे आपल्याला
"वापरून पाहतात"
काही माणसे आपल्याला
"काही ना काही शिकवतात"
काही माणसे आपल्याला
" डायरेक्टर वापरतात "
काही माणसे आपल्याला
जिवण जगण्याचा खरा खुरा मार्ग शिकवतात