Short keys
![]() |
| Short keys |
काय तुम्ही अजूनही माउसचाच वापर
करताय. Short
keys वापरत नाही. तर ते आता वापरायला सुरुवात करा. मी दिपक गवळी
घेऊन येतोय तुमच्या साठी Short keys.
Ctrl + P
Document’s print करण्यासाठी Ctrl + P या कीचा वापर करतात.
Ctrl + S
Document’s सेव्ह करण्यासाठी
Ctrl + S या कीचा
वापर करतात.
Ctrl + A
Document’s मधील सर्व मजकूर silect
करण्यासाठी Ctrl + A या कीचा वापर करतात.
Ctrl + X
निवडलेला text किंवा
object cut करण्यासाठी
Ctrl + X या कीचा वापर करतात.
Ctrl + C
निवडलेला text किंवा
ऑब्जेक्ट Copy करण्यासाठी Ctrl + C या कीचा वापर करतात.
Ctrl + V
Cut किंवा Copy केलेला text किंवा object pest करण्यासाठी Ctrl
+ V या कीचा वापर
करतात.
Ctrl + F2
Printed करण्यापूर्वी Document’s
पूर्वावलोकन करण्यासाठी Ctrl + F2 या कीचा वापर करतात.
Ctrl + F4
चालू Document’s close करण्यासाठी
Ctrl
+ F4 या कीचा वापर करतात.
Ctrl + F7
शब्द find करण्यासाठी साठी थिसॉरस { thesaurus } उघडण्यासाठी Ctrl + F7 या कीचा
वापर करतात.
Ctrl + F12
Renema किंवा स्थानासह Document’s Save करण्यासाठी
"Save As" डायलॉग Box’s उघडण्यासाठी Ctrl + F12 या कीचा वापर करतात.
मला आशा आहे की हे अतिरिक्त Short keys तुम्हाला Microsoft Word मध्ये अधिक
कार्यक्षमतेने काम करण्यास मदत करतील! मी दिपक गवळी अशाच वेगवेगळ्या (Short
keys)घेऊन येतोय फक्त आणी फक्त खास
तुमच्यासाठी.
