Shots kee
काय तुम्ही अजूनही शॉट की वापरत
नाही. तर ते आता वापरायला सुरुवात करा. मी दिपक गवळी घेऊन येतोय तुमच्या साठी
शॉट्स कीज् करण्यासाठी
1) Ctrl + B:
मजकूर ठळक (Bold) करण्यासाठी
Ctrl + B हि
शॉट की वापरतात.
2) Ctrl + I:
मजकूर इटालिक (Italic) करण्यासाठी
Ctrl + I हि
शॉट की वापरतात.
3) Ctrl +U:
मजकूर अधोरेखित (Underline) करण्यासाठी
Ctrl +U हि शॉट की
वापरतात.
4) Ctrl + Z:
शेवटची क्रिया पूर्वी सारखीच
करण्यासाठी Ctrl + Z हि शॉट की वापरतात.
5) Ctrl + Y:
शेवटची क्रिया पुन्हा करण्यासाठी Ctrl + Y हि
शॉट की वापरतात.
6) Ctrl + F:
मजकूर शोधण्या (Find) साठी
आणि बदलण्यासाठी Ctrl + F हि शॉट की वापरतात.
7) Ctrl + H:
Formatting सह मजकूर
शोधण्यासाठी आणि बदलण्यासाठी Ctrl + H हि शॉट की
वापरतात.
जर आपल्याला हायपरलिंक (Hyperlink) घालायची असेल तेव्हा Ctrl
+ K हि शॉट की वापरतात.
9) Ctrl + N:
नवीन (New document) दस्तऐवज
तयार करण्यासाठी Ctrl + N हि शॉट की वापरतात.
10) Ctrl + O:
दस्तऐवज उघडण्यासाठी (open) Ctrl + O हि शॉट की वापरतात.
मी दिपक गवळी अशाच वेगवेगळ्या शॉट
की (Shots kee)घेऊन
येतोय फक्त आणी फक्त तुमच्यासाठी.
