पंढरपूरच्या वाटेवर
.......****.....
पंढरपूरला निघालो वाटेत आलं सोलापूर म्हणल चहा तरी घ्यावा कारण नाव होतो ऐकून .
चहा घेऊन आली जणू ती माझ्या सपनातली परी तिला पाहुन मिठली माझ्या आयुष्यातली दुरी..
तु हव ते बोलून गेली हृदयाचा ठोका चुकवून गेली कसला तुझा हा गोड खोटेपणा उगाच आठवणीनी छळून गेली. मला उगीच वाटे माझी प्रीत आपुरीच राहिली मी हळूच बघताच तुझ्या कडे कशी सखे तु हसून गेली..
समजून तु माझ्या नजरेची भाषा का अशी टाकून गेली.
हसण्याचे सोंगही ओठांवर आणता येत नाही डोळ्यातले आश्रू आजवर थांबत नाही.पंढरपूरच्या वाटेवर्च सोलापूर पाहिल्या शिवाय राव्हत नाही..
लेखक:- सूरज लातूर..
