🌺✨ *_विचारधारा_*✨🌺✨
सुखासोईसाठी प्रयत्न करायला पाहिजे पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमारेषा पाहिजे .
कमी ज्ञानी माणूस चुका लपवून ठेवतो व मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी माणूस चुका सुधारून उच्च पदाला जात असतो.
आयुष्यात आपल्याला सोडून कोणी जवळील माणूस गेला असेल व आपल्या आयुष्यात जर शांत वातावरण हवे असेल तर निघून गेलेल्या माणसाशी भांडण घालत बसण्यापेक्षा स्वतःला पुर्ण बदलून टाका त्याच कारण पुर्ण विश्वामध्ये कार्पेट पसरवण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल/ बुट घालून चालनं जास्त सोपं आहे. आणि कधीही चांगले असते.
✨🌺✨ *_विचारधारा_*✨🌺✨