नशीब

नशीब

कुणाच्या नशीबाला हसु नये. 
😁😀😝😋
नशीब कुणी विकत घेऊन येत नाय. 
💰💴💶💷💎
वेळेचे नेहमी भान ठेवावे. वाईट
🧭
वेळ सांगुन येत नाय बुद्धी
🕛🕒
कितीही तल्लख (जास्त) असली, 

तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाय. 
🔏🔐🔒🔓
बिरबल किती बुद्धीमान होता. 
📚📚📚
तरी पण अकबराच्या गादीवर
🕌🕌🕌
बसु शिकला नाय. 

शुभ रात्री
S✨ 🌚⏰

Previous Post Next Post