Homejoke विनोद byदिपक गवळी •October 11, 2021 0 विनोदनवरात्रात मुलींच्या डोक्यात एकच प्रश्न असतोतो म्हणजे असा कसातो म्हणजे असा की, आज कोणत्या रंगाचा ड्रेस घालू. आणि आमचे मित्र ही काही कमी नाहीतभावाकालची पोरगी आज पण येईल ना भावाया विचारात आसतात राव याचं कसं होईल या पोराचं देवी जाणे. J Tags: joke Facebook Twitter