लवकरच समजून घेणे खुपच आवश्यक आहे

लवकरच समजून घेणे खुपच आवश्यक आहे.


आपण एखाद्या व्यक्तीवर हक्क दाखवतो. 
लहान लहान गोष्टी वरून रागावतो.
दुसऱ्या दिवशी सॉरी बोलतो. 
कारण आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असतं. 
पण आपण कधी विचार केलाय का? 
ती व्यक्तीच राहिली नाही किंवा खरंच  आपल्यापासून लांब गेली मग..... 
थोडेफर भांडण ही चालतात पण लवकरच समजून घेणे खुपच आवश्यक आहे. 

Previous Post Next Post