Miss Sima Sorry😔😓😩😓😩
आपलं न सुरू झालेला नातं
न सुरू झालेल्या आपल्याला नात्याला सावरण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.
काही नाती एका शब्दानी सूरू होऊन खर्या ✈️ सारखी उंचच उचं जातात तर काही नाती त्याच शब्दानी खोट्या ✈️ सारखी जागीच संपुष्टात येतात तेही फक्त आणि फक्त एका गैरसमजातून.
खरं सांगायचं तर मी कोणत्या मुलींशी बोलत नाही. त्यामुळे कदाचित तुमच्याशी कसे बोलावं हे कळलं नाही मला म्हणून सॉरी. पण खरं सांगू का❓खरं तर मी जास्त चहा☕ पित नाही समोरच्या घरी सुध्दा चहा घेतला होता मी पण तुम्हाला पाहीलं आणि चहाला नकार देताचं आलं नाही. आणि बोलता बोलता मी कधी तुमच्या मध्ये हरवत गेलो कळलचं नाही मला तुम्ही इतक्या तिळगुळावानी गोड🍬 आहात की मी काय करतो आणि काय बोलतो याचं मला भानचं राहीलं नाही कधी मी तुमचा झालो कळचं नाही. मला माहीत आहे मुलींना काही लागतं नाही त्याना फक्त आदर आणि प्रेम लागतं बाकी कसलीचं अपेक्षा नसते. आणि हो तुम्हाला जो शब्द खटकला त्याचं असं कारण आहे की मला वाटलंच नाही की मी परक्याशी बोलतोय अस मला वाटलंच नाही म्हणून मी माझं म्हणून बोललो बघुन घ्या. बोलतानी माझा स्वर उंचावर गेला असेल असं तुम्हाला वाटतंय पण माझ्या आवाज च उंच आहे त्याला मी तरी काय करू. पण हे मी विसरलो होतो की मी अजून तुमचा झालो नाही. त्यामुळे तुमचं खुप खुप मनं दुखावले गेल त्यासाठी तुम्ही मला माफ करालं की नाही हे मला नाही माहीत परंतु खरंच मनापासून माफ करा. आधी माहीत असंत तर असं बोललचं नसत यार.
यात खरं तर तुमचीच चुक आहे तुम्ही आहातचं इतक्या गोड की कोणीही तुमच्या मध्ये हरवून बसेल.
एखादा माणूस जर आपल्याला आवडत नसेल तर त्याने आपल्या साठी अमुल्य गोष्ट ही शुन्य वाटते
आणी जर
एखादा माणूस जर आपल्याला आवडत असेल तर
त्याने आपल्या गंतुरीचं फुलं किंवा करंवदाचे फुलं दिलं तर ते गुलाब🌹🌹🌹 किंवा कमळाचे पेक्षा कमी नाही
यातुन एकचं सांगायचे आहे तुम्हाला की त्यामागे सांगाचा माझ्या भावांना वेगळ्या होत्या आणि तुम्ही ग्राहे धरलं वेगळ
परत एकदा सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी सॉरी
मला आपला आयुष्य भराचा सोबत राहायला आवडेल
परत एकदा आपल्या नात्याबद्दल आपण विचार करावा अशी इच्छा होती.
न सुरू झालेल्या आपल्याला नात्याला सावरण्याचाएक छोटासा प्रयत्न
आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवून तो मला मान्य राहील.
जर ही ओळ जर वाचत असाल तर कळेलं तुम्हाला नातं तोडण्यासाठी एक छोटासे कारणही खूप आहे. आणि ते नात टिकवण्यासाठी एक प्रेमळ निरागस ह्रदयाची गरज असते. आता जवळ जवळ रात्री चे 12: 54 झालेत हे तुम्हांला फक्त येवठ्यासाठी सांगतो की मला कुठे तरी वाटतं आपलं नातं जोडले जावे माझ्या कडून जेवढे करणे शक्य होत ते केलंय आता बाकी आता तुमच्या वरती सोडतोय. आपलं नातं जुळाव कि जळाव. काय गमत आहे ना शब्दांची फक्त एक ऊकाराचा फरक आहे ना. तसंच एका शब्दांनी आपलं नातं आडलंय विचार करा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।।। मिस् सिमाजी