इतकी कसी ग आई तुझ्यामध्ये ममता
इतकी कसी ग आई तुझ्यामध्ये ममता
प्रेमाने बघतेस
मला ह्रदयाजवळ घेतेस कवटाळून
एक मिनिटे तर दुरच
तु तर मला एक सेकंद लांब ठेवत नाहीस
इतकी कसी ग आई तुझ्यामध्ये ममता
इतकी कसी ग आई तुझ्यामध्ये ममता
लेखक:-दिपक गवळी
मोबाईल:-7588270802