एका मुलीने मला जबरदस्त प्रपोज केला. तिला मीच काय तुम्ही पण नाही म्हणूच शकले नसता.
त्या वेडीने प्रपोज
असा केला ना
कि मी त्या वेडीला
नाही म्हणूच शकलो नाही
मला ती बोलली
एक रूपया दे की मला
चल आपण छाप की काडा , ,,,,, ?
उडवून निर्णय घेऊ
छापा पडला तर मी तुमची
आणि
काडा पडला तर तुम्ही माझे
लेखक:-दिपक गवळी
मोबाईल:-7588270802
