No title

एक जण बस मध्ये चडला आणि 
त्याला फोन📲 आला
त्याने फोन📱 उचलला
आणि एवढाच बोलला.... 
तू हात💪 कापून ठेव
मी आल्यानंतर गळा कापतो
हे  एकताच बस रिकामी झाली ना राव
कंडक्टर घाबरूनच साहेब
आपली ओळख? 

Previous Post Next Post