*कोजागरी पोर्णिमा पुजा माहिती*
कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पाट किंवा चौरंगावर वस्र त्यावर मध्यभागी गव्हावर पाण्याचा एक कलश ठेवावा. कलषात सुपारी, एक रूपया, गंध ,फुल, अक्षदा, अंब्याचा डाहाळा इत्यादी आवश्यक गोष्टी घालाव्यात. कलषात वरील ताम्हाणात मध्येभागी गहू ठेवून त्यावर लक्ष्मीदेवीची ठेवावी. व हलद, कुंकू, फुले, दिवा, अगरबत्ती लावून पुजा करावी.
।। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:। ।
या मंत्रा चा 108 वेळा जप करावा. चंद्राच्या प्रकार दुधाची खीर किंवा आडवलेले दुध ठेवून * सोमाय नम :* नैवद्याय सर्मपयामी असे म्हणुन नैवेद्य दाखवावा.
