न्यायालयातील खटला

न्यायालयातील खटला
🤭🤣😀
न्यायाधीश:- तुला घटस्फोट का पाहिजे?

अर्जदार:- माझी बायको माझ्या कडून लसूण सोलून घेते, कांदे चिरून घेते एवढेच नाही साहेब भांडी सुध्दा घासून घेते. 

न्यायाधीश:-  ह्यात अवघड काय काम आहे? लसूण गरम करून घेतले की सोलायला  सोपे जाते. कांदे कापायच्या आधी फ्रिजमध्ये ठेवले का, कापायच्या वेळी डोळ्यात पाणी येत नाही. भांडे घासायच्या आधी दहा मिनिटे पाणी भरलेल्या टबमध्ये ठेव. 
अर्जदार:- सगळे समजले साहेब मला. 

न्यायाधीश:-  काय समजले 🤔🤔🤔🤔

अर्जदार:-माझ्या पेक्षा तुमची अवस्था अवघड  🤭🤭🤭🤭😝😝
Previous Post Next Post